Music Video

Bhima Tuch Aamchi Shaan Aahe भीमा तूच आमची शान आहे |Kadubai Kharat| कडुबाई खरात |Mr Yes Sachin Tayde
Watch Bhima Tuch Aamchi Shaan Aahe भीमा तूच आमची शान आहे |Kadubai Kharat| कडुबाई खरात |Mr Yes Sachin Tayde on YouTube

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Mr Yes Sachin Tayde
Mr Yes Sachin Tayde
Performer
Kadubai Kharat
Kadubai Kharat
Performer
COMPOSITION & LYRICS
Mr Yes Sachin Tayde
Mr Yes Sachin Tayde
Songwriter

Lyrics

तू हाय ज्ञानाचा पहाड (भीमा)
वाघाची दहाड (भीमा)
बांधून पुस्तकायले घर (भीमा)
तोडलं अन्यायच कवाड (भीमा)
माय बापा वानी प्रेम देल साऱ्यांले समान
आज उंचावली स्वाभिमानानं ताट आमची मान
तू हाय ज्ञानाचा पहाड (भीमा)
वाघाची दहाड (भीमा)
केली रातीची सकाळ (भीमा)
भर उन्हात सावलीच झाड (भीमा)
भीमा भीमा तूच आमची शान हाय
पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय
भीमा भीमा तूच आमची शान हाय
पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय
सदैव थाटात उभा
नमला ना कोना समोर
शिक्षनाच्या जीवावर
दाखवला बुद्धीचा जोर
शब्दाचा पक्का रुढीले धक्का
गुलामी तोडली सारी कठोर
मोडला मनका वैऱ्याले दनका
छाती ठोकून आज तू गर्वानं बोल
Chorus जय भीम
बुद्धाची शांती भीमाची क्रांती
कामी आली या धरती वरती
सुखाचा थारा भीमाचा नारा
बोलतो जोरात आवाज वरती
शिकून आज मोठ्या लेवल वर चाल्लो
फुले शाहू आंबेडकर करतो फॉल्लो
अंधश्रद्धेतुन बाहेर पडालो
समतेच्या वाटेन सारे वळलो
शिकण्या सवरण्या घडण्या भीम परदेशी हो गेला
डोळे पानावले हर एकाचे जवा भीम मया आला
शिकण्या सवरण्या घडण्या भीम परदेशी हो गेला
डोळे पानावले हर एकाचे जवा भीम मया आला
सूट बूट कोट भारी पडली ऐशी छाप
एन्ट्री रुबाबदार सुटला वैऱ्याले थरकाप
तू हाय ज्ञानाचा पहाड (भीमा)
वाघाची दहाड (भीमा)
बांधून पुस्तकायले घर (भीमा)
तोडलं अन्यायच कवाड (भीमा)
भीमा भीमा तूच आमची शान हाय
पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय
भीमा भीमा तूच आमची शान हाय
पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय
लख लखत्या ज्वाले वानी भीम होता हो अंगार
भले भले पडले फिके भीमा समोर भंगार
लख लखत्या ज्वाले वानी भीम होता हो अंगार
भले भले पडले फिके भीमा समोर भंगार
एक एक क्रांती जसा तलवारीचा घाव
समोर सारे झुकले काफी नाव भीमराव
तू हाय ज्ञानाचा पहाड (भीमा)
वाघाची दहाड (भीमा)
बांधून पुस्तकायले घर (भीमा)
तोडलं अन्यायच कवाड (भीमा)
भीमा भीमा तूच आमची शान हाय
पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय
भीमा भीमा तूच आमची शान हाय
पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय
Written by: Mr Yes Sachin Tayde
instagramSharePathic_arrow_out