Top Songs By Swapnil Bandodkar
Similar Songs
Credits
PERFORMING ARTISTS
Swapnil Bandodkar
Lead Vocals
Vaishali Samant
Lead Vocals
Nilesh Moharir
Performer
COMPOSITION & LYRICS
Nilesh Moharir
Composer
Shripad Joshi
Lyrics
Lyrics
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
Hmm, काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा
त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
हो, हसून पाकळ्या उन्हात न्हाहती
सुखातल्या क्षणी फुले शहारती
हसून पाकळ्या उन्हात न्हाहती
सुखातल्या क्षणी फुले शहारती
गूज आपुले मनास सांगता
होई ऋतू लाजरा
त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता
हो, पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता
धुक्यात विरघळे चंद्र रातीचा
तुझ्यात हरवते तुझ्यात राहता
हो, उरात सौख्य हे भरून वाहता
बहरून ये उंबरा
त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा
त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
Written by: Nilesh Moharir, Shripad Joshi