Testi

कोकनची माणसं साधी भोळी कोकनची माणसं साधी भोळी कोकनची माणसं साधी भोळी कोकनची माणसं साधी भोळी देवा महाराजा होय महाराजा देवा महाराजा होय महाराजा देवा महाराजा होय महाराजा देवा महाराजा होय महाराजा गोमू माहेरला जाते हो नाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तीच्या घोवाला कोकन दाखवा तीच्या घोवाला कोकन दाखवा हैय्या हो, हैय्या हो, हैय्या हो, हैय्या हो हैय्या हो, हैय्या हो, हैय्या हो, हैय्या हो निळा-निळा हा दर्या गर्द झाडी गोमू येशील का गं तु कोकन किनारी कोकनचा रानमेवा लाल माती लखलखतय चांदन पुनवचे राती लखलखतय चांदन पुनवचे राती गोमू माहेरला जाते हो नाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तीच्या घोवाला कोकन दाखवा तीच्या घोवाला कोकन दाखवा मेरे सैय्या को लेकर कोकन चली मैं मैं तो निकली हूँ मेरे बाबुल की गली में राह तकते हैं मेरे माँ और भाई मेरे साजन को लेकर कोकन चली मैं हो, मेरे साजन को लेकर कोकन चली मैं होय महाराजा, हुई-हुई-हुई-हुई होय महाराजा ये रे परतुनी साद घालता तुका ही माती झालो सुनो गावो सारो साद घालता तुका हि नाती पुन्हा बहरु दे नाखवा माझो कोकन हा पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा कोकनची माणसं साधी भोळी
Writer(s): Prashant Nakti Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out