Top Songs By Prashant Nakti
Credits
PERFORMING ARTISTS
Prashant Nakti
Performer
Sonali Sonawane
Actor
Rajneesh Patel
Performer
Nick Shinde
Actor
Vinmayi Music
Conductor
COMPOSITION & LYRICS
Prashant Nakti
Lyrics
Sanket Gurav
Composer
PRODUCTION & ENGINEERING
Vinmayi Music
Producer
Lyrics
तू पागल तू मवाली
तरी फ़िदा मि तुझ्यावर झाली
मला सोडून का बघतो
दुसऱ्या तय मोडल पोरी
तू पागल तू मवाली
तरी फ़िदा मि तुझ्यावर झाली
माला सोडून का बघतो
दुसऱ्या तय मोडल पोरी
देवा सांग कधी तो होईल राजी
त्याला कळेल Feeling माझी
हा ...
मेकअप शेकअप करून
आले राजा तुझ्याच साठी
मेकअप शकेउप करून
आले राजा तुझ्याच साठी
सोडून साऱ्या दुनियेला पागल तुझ्याच साठी
मेकअप शेकअप करून आले ...
पार्लरला जाऊन मि Facial करून आले
डोळ्यांना लावले मी Lenses New वाले
केसांना Curling Nailart मी करुण आले
One Piece मी घालुन राजा High Heel घालून आले
कस तुला Impress करू
जरा सांग ना ...
माग माग किती फिरू बोल तू मला
प्यार कधी होईल राजा माझ्यावर तुला
होशील कधी तू माझा सांग ना ज़रा ...
मेकअप शेकअप करून
आले राजा तुझ्याच साठी
मेकअप शेकअप करून
आले राजा तुझ्याच साठी
सोडून साऱ्या दुनियेला पागल तुझ्याच साठी
मेकअप शेकअप करून आले ...
तुझ्या रूपावर झालो फ़िदा
जन्नत ची हूर तू
स्वर्गातील जणू अप्सरा
हो ओ ओ हो ...
मेकअप शेकअप तू करते कशाला
Natural Beauty तू
माझी तू आहेस दिलबरा
पैठनी शालू रानी
देतो मि तुला ग
छम छम पायातील पैंजन
देतो मी तुला
सोन्याचे हाती कंगन देइन मी तुला
कनातील झुमका बाली करीन तुला
आई बाबाला पाहिजे सुन संस्कारी
बन्शील का बायको माझी
सांग न तू पोरी
साडी मध्ये दिसतेस भारी नेस तू नव्वारी
तू साडी मध्ये दिसतेस भारी नेस तू नव्वारी
मराठमोळा श्रृंगार कर तू बघते दुनिया सारी
साडी मध्ये दिसतेस भारी
Writer(s): Prashant Nakti, Sanket Gaurav
Lyrics powered by www.musixmatch.com